The Alchemist- Book Summary द अल्केमिस्ट

एका संध्याकाळी, सॅन्तियागो त्याच्या मेंढ्या घेऊन एका उद्ध्वस्थ चर्चसमोर असलेल्या सायकामोर झाडाखाली  मुक्कामासाठी आला. त्याने मेंढ्यांना बांधलं आणि त्याच्यासोबत असलेलं जाडजूड पुस्तक डोक्याखाली घेऊन झोपी गेला. त्या रात्रीही त्याला तेच स्वप्न पडलं, जे एक आठवड्यापूर्वी त्याच झाडाखाली पडलं होतं. स्वप्नात त्याला एका लहान मुलिनं त्याचा हात पकडून इजिप्तमधल्या पिरॅमिड्स समोर आणलं आणि ती त्याला सांगू लागली कि इथेच […]